Delhi Blast : दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. ...
राजापूर तालुक्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नीची जंगलमय भागात नेऊन हत्या केली. त्यानंतर माझ्या पत्नीला भूत गेल्याचे सांगितले होते. पण, तपासात काही वेगळेच समोर आले. ...
Doctor Terror Module: दिल्लीत एका कारचा स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचं एक नेटवर्क समोर आलं. दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे हे सगळे डॉक्टर असून, डॉ. आदिलच्या लग्नातच त्यांची बैठक झाली होती. बैठकीच्या अनुषंगानेच लग्नाची तारीख निश्चित केली गेली होती ...
या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला ...