Murder : उत्तर प्रदेशच्या कानपूर ग्रामीण भागात दोन सख्ख्या भावांनी वीट डोक्यात घालून एकाची निर्घृण हत्या केली. त्याचवेळी या हत्येने परिसरात खळबळ उडाली. ...
नेरुळ येथील एका १४ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाºया जनाजी क्षीरसागर (४८, रा. नवी मुंबई) या खासगी क्लासच्या शिक्षकाला तीन वर्ष सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी सोमवारी सुनावली. ...
भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करीत डेनिस पाटील (४३, रा. भार्इंदर) यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. ...
Andheri Court Issued Bailable Warrant to Kangana ranaut : समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...