लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतापजनक! पोलिसांनीच वसतीगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले - Marathi News | girls were stripped naked and made to dance by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! पोलिसांनीच वसतीगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले

पाेलिसांसमोर शासकीय वसतिगृहातील प्रकार. महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. ...

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना - Marathi News | Threat to my life from Shiv Sena - Kangana ranaut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना

खटले मुंबईऐवजी सिमल्यात चालविण्याची न्यायालयाकडे विनंती. ...

दारू पीत असताना 'ती'ने बॉयफ्रेंड इम्रानचा विषय काढला; 'लोढा'तील प्रकरणात नोकराने हत्या केली - Marathi News | Shweta Gupta killed by a servant of Rajesh Gupta in Lodha heaven | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पीत असताना 'ती'ने बॉयफ्रेंड इम्रानचा विषय काढला; 'लोढा'तील प्रकरणात नोकराने हत्या केली

ज्या वेळेला राजेश, श्वेता आणि नोकर रंजनकुमार तिघे जण दारू पीत बसले होते, त्या वेळी श्वेताने तिचा बॉयफ्रेंड इम्रानविषयी बोलणे सुरू केले. या रागातून राजेश दुकानाबाहेर निघून गेला होता. त्यानंतर तिची हत्या झाल्याची घटना घडली. श्वेताने बोलताना उल्लेख केले ...

TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका - Marathi News | Former BARC CEO Partho Dasgupta released on bail in TRP Scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका

TRP Scam टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दासगुप्ता असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींपैकी पार्थो हाच एकटा सध्या कारागृहात आहे.  ...

प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a married woman out of love affair; Filed a crime against a lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पीडित विवाहिता व कांबळे यांचे पीडितेच्या लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. ...

१३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल; छत्तीसगड पोलिसांकडून समानतेचं अभिनव पाऊल - Marathi News | 13 transgender hire as constables; Innovative step of equality by Chhattisgarh Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल; छत्तीसगड पोलिसांकडून समानतेचं अभिनव पाऊल

13 transgender hire as constables in Chhattisgarh : या १३ पैकी नऊजण रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि २० जण परीक्षेला बसले होते. ...

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद  - Marathi News | Robbed the jweller at gunpoint; Incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद 

Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली.  ...

Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही... - Marathi News | Video : Shocking revelation in Ayesha suicide case: Something he was doing in front of wife ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...

Shocking revelation in Ayesha suicide case : राजस्थानातील एका मुलीशी आरिफचे प्रेमसंबंध होते. आरिफ आयशासमोर व्हिडिओ कॉलवर प्रेयसीशी बोलत असे. ...

अनधिकृत फेरीवाल्यांकडून पालिकेच्या पथकावर हल्ला; नेरुळमधील घटना  - Marathi News | Municipal squad attacked by unauthorized peddlers; Incidents in Nerul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनधिकृत फेरीवाल्यांकडून पालिकेच्या पथकावर हल्ला; नेरुळमधील घटना 

Attack on corporation team : याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...