लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले  - Marathi News | The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle when police caught them during the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले 

The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle : फोर्ड कारमध्ये तीन आरोपी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तीन बॅगमध्ये भरून घेऊन जात होते.  ...

‘जागरण गोंधळ’ पडला महागात; वालचंदनगर पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल - Marathi News | ‘Jagran gondhal’ programme fell expensive; Police take action for violating Corona rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जागरण गोंधळ’ पडला महागात; वालचंदनगर पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

सोमवारी (दि. १ ) पहाटे पोलीस गस्त घालत असताना कळंब व निमसाखर (ता. इंदापूर) येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता... ...

बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं - Marathi News | Up Man Found Not Guilty Of Rape After Spent 20 Years In Jail By Allahabad High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

बलात्काराच्या आरोपाखाली दोषी आढळलेल्या तरुणाची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता; ४३ वर्षांचा विष्णू तुरुंगातून बाहेर येणार ...

भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड - Marathi News | bjp mp kaushal kishor son shootout case brother in law shot ayush police took him into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड

Crime News : भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ...

'सुंदर मुलांना बघून आकर्षित होतो, मुलासोबतच लग्न करायचं होतं' लिहून अल्पवयीन मुलाची आत्महत्या - Marathi News | UP 17 year old minor commits suicide confessed in suicide note that he was gay and wanted to marry a boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सुंदर मुलांना बघून आकर्षित होतो, मुलासोबतच लग्न करायचं होतं' लिहून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

मृतकाजवळ एक सुसाइड नोट सापडली असून ज्यात त्याने लिहिले की, त्याला मुलासोबत लग्न करायचं होतं. मुलीसोबत नाही. ...

महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटक - Marathi News | Happy birthday to female judge, accused lawyer arrested in madhya pradesh ratlaam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटक

वकिलाने ई-मेलच्या माध्यमातून महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासाठी, फेसबुक अकाऊंटवरुन न्यायाधीशांचा फोटो डाऊनलोड केला होता. ...

औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; Tik Tokवर होती सक्रिय - Marathi News | 14-year-old girl commits suicide by hanging in Aurangabad; She Active On Tik Tok | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; Tik Tokवर होती सक्रिय

संजीवनी ऊर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.   ...

तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गॅगस्टर बंडु आंदेकरसह दोघांना अटक; ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Arrest of two including gangster Bandu Andekar in attempted murder case of youth; Crime filed against 5 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गॅगस्टर बंडु आंदेकरसह दोघांना अटक; ५ जणांवर गुन्हा दाखल

टोळीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर आंदेकरच्या इशाराने केले होते वार ...

आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून भाजपा मंत्र्यावर गंभीर आरोप, कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ - Marathi News | karnataka minister ramesh jarkiholi in dock after a cd relased by a social activist | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून भाजपा मंत्र्यावर गंभीर आरोप, कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ

Ramesh Jarkiholi’s offensive CD : एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. ...