Crime News : एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे ...
आयकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते, की टॅक्स चोरीप्रकरणात फॅन्टम फिल्मशी संबंधित मंडळींवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि इतर काही लोक सामील आहेत. फॅन्टम फिल्म्सच्या माध्यमाने कर चोरी प्रकरणात इतर लोकांच ...
पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. ...