अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आणि थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह स ...
उत्तर प्रदेशातील अनेक चोऱ्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या अल्पवयीन १६ वर्षीय आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून गुरुवारी सिडको बस स्टॉप चेंदणी कोळीवाडा येथून ताब्यात घेतले. ...
कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा बुधवारी जप्त केला. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mumbai Police Reply on Mansukh hiren family allegations: माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत होते, गेल्या ८ दिवसांपासून त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावलं ...
चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली. ...