Firing Case : गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ...
रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात राहून ड्युटी फर्स्टचा आदर्श पाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सलाम केला आहे. ...
Goon Gajanan Marne sent to Yerwada jail : णे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले. ...