हिरेन यांच्या मोबाइलच्या सीडीआरची छाननी करून संबधितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मृत्यूचे गूढ एटीएसला दोन, तीन दिवसांतच उलगडावे लागेल, अन्यथा पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपासही आम्ही लवकरच ताब्यात घेऊ, ...
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Anticipatory bail) ...
शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्प ...
राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला. ...