Mansukh Hiren Murder: खुनाचा तपास सध्या एटीएसकडेच, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. ...
अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली. ...
पोलीस पुत्र अक्षय गमरे व संकेत गमरे यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
cricketer was punched by a rival player : अनेकदा मैदानावर सुरू झालेली बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत गेल्याचीही उदाहरणे आहेत. आता असाच प्रकार समोर आला आहे. ...
Goa Crime News : २४ तासाच्या आत गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाºयांनी दुसरी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून रविवारी (दि.२१) ४३२ ग्राम पेस्ट पद्धतीने आणलेले तस्करीचे सोने जप्त केले. ...