Riots in Dhule district : अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून दोंडाईचा येथे बुधवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. ...
Sachin Vaze : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. ...
Sachin Vaze News : एनआयएच्या तपास पथकाने यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर ...
घरकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. यात, आरोपींनी घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. ...
तो परभणीत तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्याच्या कालावधीतील संवादाला ती प्रेम समजत होती. ...
ड्रग्ज माफियाशी कनेक्शन प्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेता एजाज खान हा बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ...
Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
दाबी (जिल्हा कोटा) गावात २०१९ मध्ये पाच आणि सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या खटल्यात बुंदी येथील पोक्सो (लहान मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाने हिरालाल खाटी (वय २७) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
नेरळ बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. ...