लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
२७ वर्षीय तरुणाकडून वास्को पोलीसांनी रंगेहात पकडला १ कीलो २०० ग्राम गांजा - Marathi News | Vasco police seized 1 kg 200 grams of cannabis from a 27-year-old youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२७ वर्षीय तरुणाकडून वास्को पोलीसांनी रंगेहात पकडला १ कीलो २०० ग्राम गांजा

पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला केली गजाआड ...

दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Massacre to end eyewitness to robbery; Eventually 3 innkeepers were handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Dacoity : या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली. ...

मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता  - Marathi News | Revealed the shocking information in the Mansukh Hiren case; The 'he' call was made by Sachin Wazen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता 

Sachin Vaze : मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते. ...

व्यावसायिकाचे अपहरण करून ३ लाखांची उकळली खंडणी; दोघांना अटक - Marathi News | ransom of Rs 3 lakh for kidnapping businessman; Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाचे अपहरण करून ३ लाखांची उकळली खंडणी; दोघांना अटक

गेमिंग अकाऊंट वापरुन ३्० लाखांची मागितली होती खंडणी ...

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं - Marathi News | Bijapur Naxalite Attack: Bring back the missing husband safely in Naxal attack; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

Bijapur Naxalite Attack : सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आहे ...

Video made after rape woman : नोकरी देतो सांगत आधी बलात्कार, मग बनवला व्हिडीओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मानित होता आरोपी - Marathi News | Video made after rape woman getting job accused received respect collector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video made after rape woman : नोकरी देतो सांगत आधी बलात्कार, मग बनवला व्हिडीओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मानित होता आरोपी

Video made after rape woman : आरोपी ड्रायव्हरचं काम करत असून नोकरी देण्याचं आमिष दाखवत या माणसानं या महिलेसह शारीरिक संबंध ठेवले होते.   ...

'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग.... - Marathi News | woman jailed after shared a nude photo of a man on instagram with whom she had sex | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....

बदला घेण्यासाठी या तरूणीनं इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यास्मीननं ज्या माणसासह शारीरिक संबंध ठेवले त्याचे माणसाचे फोटो शेअर केले आहेत.  ...

निवडणुकीच्या वादातून महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला   - Marathi News | Deadly attack on Mahila Sarpanch Sahapati in Bhiwandi Gram Panchayat election dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या वादातून महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला  

Attacked : सुदैवाने या भ्याड हल्ल्यात सरपंच महिला किरकोळ जखमी झाली असली तरी पती गंभीर जखमी झाला आहे . ...

पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार; कासारवाडीतील घटना - Marathi News | Stab one with a sharp weapon in anticipation; Incident at Kasarwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार; कासारवाडीतील घटना

आरोपी आणि फिर्यादी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते..... ...