लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका, गुंड गजा मारणे मदत प्रकरण  - Marathi News | Former Bjp MP Sanjay Kakade released on Rs 15,000 bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका, गुंड गजा मारणे मदत प्रकरण 

न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली. ...

भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक   - Marathi News | In Bhiwandi, a quartet was arrested for smuggling tiger skin and paws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक  

Smuggling tiger skin and paws : या चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

थायलंड टूर आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा - Marathi News | Cheated of Rs 8.5 lakh by showing lure of higher returns and thailand tour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थायलंड टूर आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

आरोपींनी फिर्यादीप्रमाणे त्यांच्या तालुक्यातील इतर लोकांची फसवणूक केली आहे. ...

हात उसने घेतलेले ६५ लाख ६६ हजार रुपये परत न करता महिलेची फसवणूक  - Marathi News | Cheating of a women without repaying the loan of Rs. 65 lakh 66 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हात उसने घेतलेले ६५ लाख ६६ हजार रुपये परत न करता महिलेची फसवणूक 

पिंपळे गुरव येथे २०१७ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. ...

२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप  - Marathi News | 25-year-old girl gang-raped by five people blocking her way | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप 

Gangrape Case : झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे.  ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a young women on the pretext of marriage; Filed a case at Dehuroad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीने पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार करून तिची फसवणूक केली.  ...

Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ - Marathi News | Man slapped inspector : Young man slapped sub inspector and ran away in kushinagar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ

Man slapped inspector : मुलगा अचानक त्यांच्यावर हात उचलून तेथून पळून जातो. हे पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला एक पोलिस कर्मचारी त्याला पकण्यासाठी धावतात पण तो पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नाही.  ...

Coronavirus: हॉस्पिटलकडून मृतदेहांची अदलाबदल; हिंदू मयतावर दफनभूमीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार - Marathi News | Moradabad Corona infection Death Dead body exchange between hindu and muslim | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: हॉस्पिटलकडून मृतदेहांची अदलाबदल; हिंदू मयतावर दफनभूमीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार

UP: मुरादाबाद येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन समुदायातील लोकांमध्ये मृतदेहांची अदलाबदल झाली. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ...

लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मिळाली होती जन्मठेपेची शिक्षा, आता अपत्य प्राप्तीसाठी मिळाली १५ दिवसांची सुट्टी - Marathi News | Bihar prisoner got 15 days parole for giving birth to a child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मिळाली होती जन्मठेपेची शिक्षा, आता अपत्य प्राप्तीसाठी मिळाली १५ दिवसांची सुट्टी

२०१२ मध्ये विक्कीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हाापासून तो बिहारच्या शरीफ तुरूंगात शिक्षा भोगत आहे.  ...