Mumbai-Pune Express Highway : महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे. ...
DG sanjay Pandey will interrogate Param bir Singh : न्याय मागण्यासाठी डांगे यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटले आहे. ...
coronavirus News : देशभरात लाखो लोक मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीतही काही लोक असंवेदनशीलपणे वागत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार एका महिलेने समोर आणला आहे. ...
जुवीच्या पालकांनी सांगितले की, आलिमने जुवीला धमकी दिली होती की, जर तिने आलिमला सोडलं तर तो तिला जीवे मारेल. तसेच या घटनेनंतर आलिमची एक्स-गर्लफ्रेन्डही समोर आली आहे. ...
भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला ३० मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले. ...
ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. ...