Remdesivir And CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे. ...
Suicide Case : प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांनी सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
दिल्लीतही दोन दिवसांपूर्वी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यास 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तीनही जण मेडीकल दुकानदार आहेत. सध्या, त्यांच्याकडून 7 इंजेक्शन जप्त करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. ...
Pooja Murder Case Indore : पूजाचा पती स्वत:ला निर्दोष सांगत होता. पोलिसांनुसार मृत महिला आऱोपी पोलीस अधिकाऱ्याची दुसरी पत्नी होती. यावरूनत त्यांच्या घरात काही दिवसांपासून वाद सुरू होते. ...
Chhota Rajan admitted in AIIMS: छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. ...