लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्याचा बिहार होतोय का?; माणुसकीला काळिमा फासणारी घटना - Marathi News | Is Thane becoming Bihar ?; Incidents that disgrace humanity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा बिहार होतोय का?; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : सामाजिक संघटनांच्या महिलांचे मत ...

बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना - Marathi News | The brutal murder of a youth in a construction dispute; Incident at Swagatam Colony near Gopal Nagar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना

प्राप्त माहितीनुसार, मृताची मानलेली बहीण यांच्याशी आरोपीचा बांधकामाचे रेतीवरून वाद होता. ...

३५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पसार झालेल्या कारागिराला दौंडमधून अटक - Marathi News | Arrested worker for smuggling gold jewellery worth Rs 35 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पसार झालेल्या कारागिराला दौंडमधून अटक

आरोपी पॉलिशसाठी दिलेले ३५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून जात होता. ...

Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Param Bir Singh: "Our role is over Finally, a case was filed against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल 

दिवसभर झाले मंथन अन अखेर गुन्हा दाखल, अकोला पोलिसांचा रोल संपला : आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू ...

Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी  - Marathi News | Video: Mother complains of daughter's molestation, demands Rs 25 lakh ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी 

Molestation And Extortion : अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे. ...

Deepali Chavan Suicide Case : राज्यातील प्रत्येकाचा विजय, ज्यांनी आवाज उठवला; आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा - चित्रा वाघ  - Marathi News | Deepali Chavan Suicide Case: Victory for everyone in the state, who raised their voice; Even now, the government should take note of this incident - Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Deepali Chavan Suicide Case : राज्यातील प्रत्येकाचा विजय, ज्यांनी आवाज उठवला; आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा - चित्रा वाघ 

Deepali Chavan Suicide Case: न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

धक्कादायक प्रकार! गाय चोरीच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण अन् टेम्पो दिला पेटवून  - Marathi News | Shocking! On suspicion of stealing a cow, the youth was beaten and set on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक प्रकार! गाय चोरीच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण अन् टेम्पो दिला पेटवून 

Crime News : टिटवाळा पोलिसांनी केली तीन जणांना अटक; अन्य आरोपींचा शोध सुरु ...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात देखील सुरु होता जुगार; ५ जणांना पोलिसांनी केली अटक तर ४ पसार  - Marathi News | Gambling also began with the growing corona infection; 5 arrested by police, 4 released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाच्या वाढत्या संसर्गात देखील सुरु होता जुगार; ५ जणांना पोलिसांनी केली अटक तर ४ पसार 

Gamgling Case : १ लाख २५ हजारांची रोख व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .  ...

फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना पुन्हा बजावले समन्स, 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Rashmi Shukla summoned again in phone tapping case, ordered to appear on May 3 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना पुन्हा बजावले समन्स, 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

Phone Tapping Case : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या स्थितीत येणे अशक्य असल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले होते. ...