नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. ...
Crime News : आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला. ...
Parambir Singh : दररोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे असे देखील देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नागपुरात म्हणाले. ...
Crime News : हिरे तस्करांना पोलिसांनी वाटेत रोखल्यावर ते घाबरले आणि मागे वळून पळण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्यांकडे तब्बल ४४० हिरे सापडले. ...