Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही हल्ली कारागृहात बंदीस्त आहेत. ...
गेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे. ...
अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले. ...
Nashik Crime News : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत 17 फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळु मंडलीक (70) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. ...