लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाखोंच्या गांजासह एकास अटक; ७० किलो ड्रग्ज कामठात पकडला - Marathi News | One arrested with millions of cannabis; Seized 70 kg of drugs in Kamath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखोंच्या गांजासह एकास अटक; ७० किलो ड्रग्ज कामठात पकडला

Drugs Case : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ७० किलो गांजा कामठात पकडला ...

बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाने लांबवले तिचे १२ लाखांचे दागिने अन् पैसे; भाचीकडून तक्रार - Marathi News | Sister died of coronavirus brother take jewelry and cash usurp police complaint Kanpur Uttar Pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाने लांबवले तिचे १२ लाखांचे दागिने अन् पैसे; भाचीकडून तक्रार

भाचीने मामाकडे हात जोडून विनंती केली की, पैसे तुम्ही घ्या. पण आईचे दागिने परत द्या. कारण ते आमच्या आईची निशाणी आहेत. पण मामाने काही ऐकलं नाही. ...

54 हजारांना 2 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 नर्स अन् मेडीकलवाल्यास अटक - Marathi News | 3 nurses selling medical supplies to 54,000, 4 people arrested in case of remdisiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :54 हजारांना 2 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 नर्स अन् मेडीकलवाल्यास अटक

नाशकात रेमेडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक ...

लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी  - Marathi News | twitter user recounts bizarre offer sex from neighbour for oxygen amid covid pandemic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी 

CoronaVirus Marathi News and Live Updates : लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे.  ...

१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्... - Marathi News | 17-year-old boy falls in love with woman; He also proposed in the garden | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्...

बागेत फिरायला एक कुटुंब आले होते. त्या कुटुंबात एक महिला आपल्या दोन मुलांसह फिरायला आली होती. ...

पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब! - Marathi News | Delhi crime news suicide or murder case registered police probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!

Delhi Crime News : घटनास्थळी पोलीस पोहोचले तर त्यांना दिसलं की, सीमाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये अर्धा बाहेर तर अर्धा आत होता. तिचा मृतदेह अर्धनग्न होता. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक - Marathi News | Gang rape of a minor girl on the pretext of marriage, arrest of three including boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...

डॉक्टर पतीला जन्मठेप; सासऱ्याला ४ वर्षे कैद, ॲड. विद्या राजपूत हत्या प्रकरण - Marathi News | Adv. Vidya Rajput murder case Life imprisonment for doctor husband; Father-in-law jailed for 4 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर पतीला जन्मठेप; सासऱ्याला ४ वर्षे कैद, ॲड. विद्या राजपूत हत्या प्रकरण

ॲड. विद्या राजपूत यांचा १३ जानेवारीला उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. ...

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Charges filed against both for cheating with the government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरात शिधावाटप दुकानातील धान्य काळ्या बाजारात ...