लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु  - Marathi News | MBBS doctor dies after falling from 8th floor of building at midnight; Suicide or murder investigation begins | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु 

Suicide or Murder : जालौन मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसरच्या एमबीबीएस डॉक्टर असलेल्या पत्नीचा अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून मध्यरात्री पडल्यानंतर मृत्यू झाला आहे. ...

रात्री उशीरा पती-पत्नीत जोरदार भांडण, पहाटे बायकोचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला, तर नवरा थेट... - Marathi News | Married woman killed by husband by screwdriver in ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री उशीरा पती-पत्नीत जोरदार भांडण, पहाटे बायकोचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला, तर नवरा थेट...

राजकुमारी तिचा पती दीपकसोबत माहेरी राहते. बुधवारी रात्री दीपक आणि राजकुमारीचं जोरदार भांडणं झालं. ...

नागीन डान्स करून कोरोनावर उपचार; सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भोंदूूबाबाचा पर्दाफाश - Marathi News | Treatment of corona by Nagin dance; Exposing fraud person who robs the common people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागीन डान्स करून कोरोनावर उपचार; सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भोंदूूबाबाचा पर्दाफाश

Nagpur police arrested bhondubaba : बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. ...

पोलीस हेड कॉन्स्टेबलने पत्नीची हत्या करून पाच मुलांवर केला जीवघेणा हल्ला, नंतर... - Marathi News | Police head constable kills wife, attack on five children, then commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस हेड कॉन्स्टेबलने पत्नीची हत्या करून पाच मुलांवर केला जीवघेणा हल्ला, नंतर...

Crime News : पोलीस हेडकॉन्स्टेबलने केलेल्या हल्ल्यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  ...

सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा.... - Marathi News | UP : One sided lover arrived at wedding with an filed sindoor bride in front of groom | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....

या संपूर्ण घटनेनंतर नवरदेवाकडील लोकांनी नवरीला नेण्यास नकार दिला. पण नंतर पंचायत बोलण्यात आली तेव्हा दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला घरी घेऊन गेला. ...

हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज - Marathi News | Vijay murder case police suspect earlier dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. ...

रेमडेसिविरचा काळाबाजार, ३ नर्स अटकेत - Marathi News | Remadesivir black market, 3 nurses arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमडेसिविरचा काळाबाजार, ३ नर्स अटकेत

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. ...

“आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा घरात ‘ती’ एकटी असल्याचं पाहून...”; अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार - Marathi News | Young Man Raped A Teenager 2 Times By Pretending To Be Married In Hardoi, Video Made From A Partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा घरात ‘ती’ एकटी असल्याचं पाहून...”; अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार

१२ मे रोजी पीडित तरूणी सण्डीला गावातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती ...

अरे देवा! चिकनला चव नाही म्हटलं म्हणून भाच्याने केली मामाची हत्या, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण... - Marathi News | UP : Nephew killed maternal uncle when he said chicken dish is tasteless | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! चिकनला चव नाही म्हटलं म्हणून भाच्याने केली मामाची हत्या, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...

ही घटना लंदनपुरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री भाचा मंगलदीपने त्याच गावात राहणाऱ आपला मामा छोटेलाल याला चिकन आणि दारूच्या पार्टीला आपल्या घरी बोलवलं होतं. ...