लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास - Marathi News | Woe to the thief! Lampas entered the police station directly and cashed in with his identity card | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास

पिंपरीत मोशी प्राधिकरण येथे घडली घटना ...

जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून - Marathi News | Murder of person who is staying near the house by throwing stones and sticks from an old dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून

Murder Case : त्यांचे जमिनीवरून जुने वाद होते. आरोपी संतोष बन्साेड हा हमालीचे काम करतो. पहाटे उठून दररोज तो कामाला जायचा. ...

दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | Shikalkari gang involved in robbery arrested, Rs 3 lakh confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत ...

बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला  - Marathi News | Nihangas cut the hands of a finance company employee in amritsar 1500 cash loot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

Robbery Case : जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

इंदापुर तालुक्यात वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात, चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघ अटकेत - Marathi News | Wildlife safety endangered in Indapur taluka, hunting of ghogh chinkara deer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यात वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात, चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघ अटकेत

वन कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली कारवाई ...

पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी; पावणे दोन लाखांचे ६३ ‘रेमडेसिविर’ जप्त - Marathi News | The helper from Palghar's company was stealing Ramdesivir; 63 'Remedies' worth Rs 2 lakh seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी; पावणे दोन लाखांचे ६३ ‘रेमडेसिविर’ जप्त

आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. ...

पुण्यातील मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्‍या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई - Marathi News | Localization action against goons spreading terror in Pune's Mangalwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंगळवार पेठेत दहशत पसरवणार्‍या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

बावीस वर्षीय अट्टल गुन्हेगाराची येरवडा कारागृहात रवानगी ...

Remdisivir Fraud! रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजारांना विकणार्‍या मेडिकल दुकानदाराला अटक - Marathi News | Medical shopkeeper arrested for selling Remedesivir injection for Rs 45,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Remdisivir Fraud! रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजारांना विकणार्‍या मेडिकल दुकानदाराला अटक

काळा बाजार केल्याप्रकरणी एकाला अटक तर एकावर गुन्हा दाखल ...

करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक - Marathi News | A hat worn by a cunning nephew, one with his uncle cheated Rs 93 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक

आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...