लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी - Marathi News | Theft in two temples of Vadghar in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी

वडघर येथील श्री कालिका माता मंदिरात रिक्षाने आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील साहित्याची चोरी केली आहे. ...

'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या - Marathi News | Jain Muni commits suicide by writing in a suicide note, 'Come to me now, so I am leaving' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या

Jain Priest committed Suicide : याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर - Marathi News | hinganghat case accused Vikesh Nagarale recorded statement adv ujjwal nikam attended with video conference | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर

जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी बयान नोंदविण्याकरिता न्यायालयात सकाळी ११:०० वाजता हजर करण्यात आले. ...

इमारत पाडताना पालिका अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | case has been registered against 4 person including the husband of a BJP corporator in bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इमारत पाडताना पालिका अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ जणांवर गुन्हा दाखल 

Crime News : पालिकेच्या कामात अडथळा आणून अधिकाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याने भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ रहिवाशांविरुद्ध पालिकेने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.  ...

अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणार्‍या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यासह तिघांना पकडले - Marathi News | Police arrest three, including sub-divisional officer, for demanding Rs 5 lakh bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणार्‍या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यासह तिघांना पकडले

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जालन्यात कारवाई ...

गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक - Marathi News | Former Sarpanch of Gujarwadi murdered his accomplice and absconded, Crime Branch arrested the two in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक

गुजरवाडीतील खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकीस ...

CoronaVirus Live Updates : रुग्णांच्या जीवाशी खेळ! Remdesivir चोरलं अन् कोरोनाग्रस्तांना पाण्याचं इंजेक्शन दिलं; खळबळजनक घटना - Marathi News | CoronaVirus Live Updates kota nursing staff stole remdesivir injected water to the patient | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : रुग्णांच्या जीवाशी खेळ! Remdesivir चोरलं अन् कोरोनाग्रस्तांना पाण्याचं इंजेक्शन दिलं; खळबळजनक घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. ...

शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल  - Marathi News | FIR filed against Sharjeel usmani for making objectionable tweets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

FIR filed against Sharjeel usmani : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. ...

छळाची हद्दच झाली! हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहितेच्या तोंडात जबदस्तीने ओतली अ‍ॅसिडची बाटली - Marathi News | Father-in-law family forcibly pours acid bottle into daughter in law's mouth for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छळाची हद्दच झाली! हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहितेच्या तोंडात जबदस्तीने ओतली अ‍ॅसिडची बाटली

Dowry Case : पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...