Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. ...
राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे ...
कल्याणमध्ये कारवाईदरम्यान बाईकवरून विनामास्क जाणाऱ्या तरुणाला अडवणा-या एका पोलीस अधिका-याला बाईक स्वाराने रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
DCP Dismissed : अतिरेक्यांविरोधात बरीच कारवाई सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचं सांगितलं गेलं. पैशांच्या व्यवहाराची चर्चाही समोर आली. ...
रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. ...
मालकाकडे नोकराने मित्राच्या मदतीने मालकाकडे ५० लाख रुपयांची चोरी केली. चोरलेली रक्कम घेवून ते राजस्थानमध्ये फरार होत असतांनाच त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भादलीजवळ नवजीवन एक्सप्रेसमधून अटक केली. ...
म्हाळुंगे येथे चाकण तळेगाव रस्त्यालगत अतुल तानाजी भोसले यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. ...
यात एका तस्कराला अटक करण्यास एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरु आहे. ...
मुलगी राहिली साडेपाच महिन्याची गरोदर, एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल ...