असे म्हणतात की, प्रेमात प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काहीही करायला तयार होतात. कदाचित हेच कारण असेल की लोक प्रेमात चंद्र-तारे तोडून आणण्याच्या शपथा घेतात. ...
लोकप्रिय पिझ्झा ब्रँड असलेल्या “डॉमिनोज”ला हॅकर्सने पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपनीच्या १८ कोटी ऑर्डर्सची माहिती हॅक करण्यात आली असून ती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...
RLD leader arrested: पंचायत निवडणुकीदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी फरार असलेला रालोद नेता योगेश नौहवार याला त्याच्या घरातून गजाआड करण्यात आले. याच प्रकरणात त्याचा साथीदार अजय सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. ...
Sushil Kumar's arrest: आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावीत देशाची मान उंचावणारा सुशील कुमार अनेक दिवस गायब राहिल्यानंतर ज्यावेळी पकडल्या गेला त्यावेळी रविवारी त्याने आपले तोंड टॉवेलाने झाकले होते आणि दिल्ली पोलीसच्या विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे द ...
Crime News: कोरोनामुळे होणारे लॉकडाऊन व सततच्या कठोर निर्बंधांमुळे रोजगार नसल्याने उल्हासनगरच्या एका रिक्षाचालकाने परिस्थितीला कंटाळून चक्क पोटच्या गोळ्याला ९० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. ...
Crime News: या व्हिडिओत पती हार भेट देताना हिंदी चित्रपटाचे गाणे गात आहे. मात्र, जेव्हा पोलिसांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्या पतीराजाला बोलावले आणि याची सुरक्षा कशी ठेवणार, असे विचारले असता पतीने तो हार खोटा असल्याचे सांगताच पोलीसही चक्रावून गेले. ...