लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मिर्झापूरच्या कटरा पोलीस स्टेशन भागातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या इश्तियाक नावाच्या तरूणाने स्वत:च्या अपहरणाची खोटी कहाणी रचली आणि घरातून बेपत्ता झाला. ...
गाडीचा पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी डॉक्टर दाम्पत्याची गाडी गाठली. त्यानंतर, आपली दुचाकी थांबवून गाडीत बसलेल्या डॉक्टर सुधीर गुप्ता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. ...
Crime News: बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...
गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे. ...