लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुप्तीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला ठाण्यात अटक - Marathi News | Youth arrested for secretly cutting birthday cake in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुप्तीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला ठाण्यात अटक

आपल्या वाढदिवसाचा केक टोकदार गुप्तीने कापणाºया देवेंद्र कदम (२१, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या तरुणाला चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून ही गुप्तीही हस्तगत करण्यात आली आहे. ...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा जेरबंद - Marathi News | Arrested for posting offensive post against Guardian Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा जेरबंद

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मयुर उर्फ मयुरेश मुरलीधर कोटकर (३७, रा. बाळकूम पाडा, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...

स्वरा फार्म हाऊसवर १९ लाखांचा जुगार; १९ जुगारी अटकेत - Marathi News | Gambling of Rs 19 lakh on Swara Farm House; 19 gamblers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वरा फार्म हाऊसवर १९ लाखांचा जुगार; १९ जुगारी अटकेत

Crime News : पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ...

लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | A knife attack on a young man watching a wedding party, an attempt to kill him out of prejudice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

हवेली तालुक्यातील सांगरुनमध्ये मध्यरात्री घडली घटना, कोरोना लॉकडाऊनमध्ये निघाली होती वरात ...

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक  - Marathi News | TikTok star Vignesh Krishna arrested for raping, impregnating minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

TikTok star Vignesh Krishna arrested : विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. ...

ताडोबामधील रिसॉर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Resort manager in Tadoba dies of electric shock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबामधील रिसॉर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Death Case : पाण्याची टाकी स्वच्छ करताना बसला विजेचा धक्का ...

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला युवकाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | A young man who came to celebrate his birthday drowned in a dam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला युवकाचा धरणात बुडून मृत्यू

Drowning Case : मृतक अंकित हा एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचधारा धरणावर आला होता, सोबत केक सुद्धा आणला होता. ...

अजबच! केक, पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना ड्रग्सचा पुरवठा; NCBने बेकरीवर टाकला छापा  - Marathi News | Supply of drugs to high profile people from cakes, pastries; NCB raids bakery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! केक, पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना ड्रग्सचा पुरवठा; NCBने बेकरीवर टाकला छापा 

NCB raids bakery : मालाड पूर्वेतील ऑर्लेम येथे हा छापा टाकून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.  ...

कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी - Marathi News | The one who opposed the pigeon thieves was stabbed and injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी

वानवडी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...