MLA Ramila Khadiya Allegedly Slaps Head Constable : पोलीस कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची बाईक थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...
Crime News: मुंबईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वाढदिवसाच्या पार्टीला ड्रग्स आणणे चांगलेच महागात पडले आहे. ही पार्टी ऐन रंगात आली असताना पोलिसांना कुणीतरी गुप्त माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या अभिनेत्रीला मित्रांसह अटक केली. ...
Crime News :काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती देखील केली आहे. ...
अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आणि या चौकशीच्या आधारेच सीबीआयने त्यांच्यावर एप्रिल महिन्यात गुन्ह ...
अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते. ...
पोरी मोनी या नावाने परिचित असलेली अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर याप्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. ...