लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीनं बाहेर केलं लफडं, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच मुलांची हत्या - Marathi News | mother killed her five children after husband affair with new girlfriend | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीनं बाहेर केलं लफडं, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच मुलांची हत्या

हे प्रकरण जर्मनमधील सोलिंगन शहरातील आहे. ...

खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंट'ची तोडफोड; कालच झालं होतं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Demolition of 'Selfie Point' at Khadakwasla; It was inaugurated by Supriya Sule yesterday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंट'ची तोडफोड; कालच झालं होतं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन

हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Shiv Sena threatens Marathi contractor not to work in Aditya Thackeray's constituency; MNS's become aggressive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...

मोबाईल हिसकवणाऱ्या चोराला रंगेहात अटक!  - Marathi News | Mobile snatching thief arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल हिसकवणाऱ्या चोराला रंगेहात अटक! 

crime news : रविवारी नीरज गौंड हे अंबरनाथहुन सीएसटी ट्रेन पकडून प्रवास करत होते. विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये ट्रेन आली असता एका  चोरट्याने डाव साधत लोकलमध्ये बसलेल्या नीरज यांच्या हातातील फोन हिसकावला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. ...

पिंपरी भाजी मंडई जवळ असणाऱ्या 'स्पा' सेंटरवर छापा, एका महिलेची सुटका - Marathi News | Raid on 'Spa' center near Pimpri vegetable market, release of a woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी भाजी मंडई जवळ असणाऱ्या 'स्पा' सेंटरवर छापा, एका महिलेची सुटका

एकाला अटक करण्यात आली असून चार जणांवर गुन्हा दाखल ...

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक - Marathi News | Mayuresh Kotkar, Marathi Artist, Arrested For Allegedly Posting Objectionable Statement Against State Minister Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. हीच मागणी या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. ...

कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची गोवा बनावटीची दारु - Marathi News | Goa-made liquor worth Rs 1.5 crore seized in Kumbharli Ghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची गोवा बनावटीची दारु

Crime News : कोकणातील सर्वात मोठी कारवाई ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's close aide Raviraj Taware Mocca action against the accused in the shooting case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई

३१ मेला झाला होता गोळीबार, आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले गंभीर गुन्हे दाखल ...

सुशील कुमार आरोपी असलेल्या सागर धनखड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, समोर आली धक्कादायक माहिती  - Marathi News | A new twist has come to the fore in the Sagar Dhankhad murder case in which Sushil Kumar is accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशील कुमार आरोपी असलेल्या सागर धनखड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, समोर आली धक्कादायक माहिती 

Sagar Dhankhad murder case: पैलवान सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे. ...