हा हेल्पलाईन नंबर १ एप्रिल २०२१ पासून प्रायोगित तत्वावर लॉन्च करण्यात आला होता. आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतीय सायबर गुन्ह्यांसाठी १५५२६० हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे ...
मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मुळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करुन त्याचा खून करणाºया सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरु वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...