लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये - Marathi News | uttar pradesh police arrests five accused of creating fake ram mandir website to take donations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

Ram Mandir : राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.  ...

परमबीर सिंग यांना ५००० रुपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश  - Marathi News | Parambir Singh fined Rs 5,000, ordered to deposit amount in CM Kovid relief fund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना ५००० रुपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश 

Parambir Singh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. ...

राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक - Marathi News | Firing on trader of Rajasthan; Arrested in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक

Firing Case : या गुन्हयाचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते. ...

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश  - Marathi News | CM yogi adityanath order to impose national security act on religious conversion case accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश 

या धर्मांतरणाच्या मुळाशी आयएसआयचे फंडिंग आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात अनेक पुरावेही हाती लागले आहेत, असा दावा एटीएसने केला आहे. ...

राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणाऱ्याला डोंबिवलीतून अटक - Marathi News | Shooting at a trader in Rajasthan; Arrested in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणाऱ्याला डोंबिवलीतून अटक

Crime News : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला. ...

बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई - Marathi News | A truck of biscuits stolen from Beed was caught in Latur; Three thieves arrested, blockade action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई

बीड जिल्ह्यातील चौसाळा पाटी येथून बिस्कीट व चॉकलेटने भरलेला ट्रक चालकाला मारहाण करून चोरट्यांनी चोरून नेला. ...

बीएचआर घोटाळ्यात सीआयडीचे फॉरेन्सिक ऑडिट - Marathi News | Forensic audit of CID in BHR scam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बीएचआर घोटाळ्यात सीआयडीचे फॉरेन्सिक ऑडिट

अहवालातून अनेक बाबी उघड; पोलिसांकडून चौकशीचे सत्र सुरू ...

पिंपरीत दररोजच गांजा विक्रीच्या घटना; पुन्हा एका तरुणाला अटक, ४ हजारांचा १७६ ग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Daily cannabis sales in Pimpri; Another youth was arrested and 176 grams of cannabis worth Rs 4,000 was seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दररोजच गांजा विक्रीच्या घटना; पुन्हा एका तरुणाला अटक, ४ हजारांचा १७६ ग्रॅम गांजा जप्त

पिंपरीतील भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात ही कारवाई करण्यात आली. ...

आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स - Marathi News | Interrogation of four including two other police officers; Summons from NIA within a week | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स

स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत ५ आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली आहे. ...