एका दुसऱ्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते की, 'बेब तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे'. त्यासोबतच एशले राइटने पीडित मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते. ...
Rape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे. ...
कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरु असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी ...
बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया प्रकाश जाधव (३५, रा. भातसई, ता. शहापूर, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी भिवंडी येथून अटक केली. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोठून आणि कोणाकडून आणले? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितल ...
व्हॉटसअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून शरीरविक्रीयाचा व्यवसाय करुन घेणाºया पप्पूकुमार यादव (२६, रा. ठाणे) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. ...