लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड - Marathi News | Man stabbed ex girlfriend 47 times then recorded video of her as she slowly bled to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड

त्याने महिलेचा मरतानाचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ तो तिच्या शरीरातील रक्ताचा अखेरचा थेंब वाहून जाईपर्यंत रेकॉर्ड करत राहिला. ...

शेत शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू, चेहरा रक्ताने माखल्याने गुढ वाढले - Marathi News | The suspicious death of a woman in Shet Shivara, with her face covered in blood, increased the mystery | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेत शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू, चेहरा रक्ताने माखल्याने गुढ वाढले

कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृत शिलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरण्यासाठी गेली होती. ...

पोलीस निरीक्षकाने जमवली १७ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, १५ वर्षांत उत्पन्नापेक्षा २८.५७ टक्के जास्त संपत्ती - Marathi News | Police inspector collects unaccounted assets worth Rs 17 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस निरीक्षकाने जमवली १७ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, १५ वर्षांत उत्पन्नापेक्षा २८.५७ टक्के जास्त संपत्ती

मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २०१५मध्ये पुजारीने तक्रारदार यांच्याकडे क्लब सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. एसीबीने सापळा रचून पुजारीला लाच घेताना रंगेहात अटक केली.  ...

धक्कादायक! तुमचं फेसबुक अकॉउंट हॅक होण्यापासून वाचावा, हे 9 अ‍ॅप्स त्वरित फोनमधून काढून टाका  - Marathi News | Google removes popular Android apps that stole Facebook passwords  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! तुमचं फेसबुक अकॉउंट हॅक होण्यापासून वाचावा, हे 9 अ‍ॅप्स त्वरित फोनमधून काढून टाका 

Android trojans steal Facebook passwords: गुगल प्ले स्टोरवरील काही अँड्रॉइड अ‍ॅप्स तुमची फेसबुक आयडी आणि पासवर्ड तुमच्या न कळत चोरू शकतात. या अ‍ॅप्समध्ये फोटो एडिटिंग आणि फिटनेस अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे.   ...

सराफाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, मास्टरमाइंडसह दोघांना सुरत येथे जंगलात पकडले - Marathi News | Two more arrested in Sarafa murder case, two arrested along with Mastermind in forest in Surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, मास्टरमाइंडसह दोघांना सुरत येथे जंगलात पकडले

लूट आणि हत्येची ही घटना ३० जून रोजी घडली होती. पाटीदार हा घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि रेकी करून मारेकऱ्यांना सर्व योजना समजावून तो मुंबईतून परत गेला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले. ...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सापते आत्महत्या प्रकरणात मागणी - Marathi News | File a charge of culpable homicide, found in a suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सापते आत्महत्या प्रकरणात मागणी

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण आणि त्यातील युनियनबाजीला आवरण्याची मागणी होत ... ...

889 कोटींच्या हेरॉईनप्रकरणी सूत्रधार मोकाट! इराणमार्गे कंटेनरमधून आला अमली पदार्थांचा साठा - Marathi News | 889 crore heroin case The main accused Facilitator absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :889 कोटींच्या हेरॉईनप्रकरणी सूत्रधार मोकाट! इराणमार्गे कंटेनरमधून आला अमली पदार्थांचा साठा

उरण - वेश्वी येथील टीजी टर्मिनलमधून हेरॉईनचे जप्त करण्यात आलेले दोन्ही कंटेनर सील करण्यात आले आहेत. ...

एका रात्रीत ७ हजार वाहनांची झडती, २५२ ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन; १७५९ चालकांवर कारवाई - Marathi News | 7,000 vehicles raided in one night, combing operations at 252 places; Action on 1759 drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका रात्रीत ७ हजार वाहनांची झडती, २५२ ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन; १७५९ चालकांवर कारवाई

या दरम्यान मुंबईत २०१ ठिकाणी नाकाबंदी करत ७ हजार ३४७ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

Crime News: १० मिनिटांत जाऊन येण्याचे सांगत पोलिसाचा महिलेवर १९ दिवस बलात्कार; कशीबशी सुटली अन्... - Marathi News | police constable Raped women for 19 days in Rajasthan's hotels; Arrested | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Crime News: १० मिनिटांत जाऊन येण्याचे सांगत पोलिसाचा महिलेवर १९ दिवस बलात्कार; कशीबशी सुटली अन्...

Crime News rape by police constable in Rajasthan : राजस्थानच्या पालीमध्ये एका पोलिसावरच महिलेची अब्रू लुटल्याचा आरोप लागला आहे. पाली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजयपाल भाकल याने वाद सोडविण्याचा बहाण्याने एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. ...