Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे. ...
Crime News: रोझीच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत सॅम्युअल संगमाचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही मृत्यूनंतर पूर्वोत्तर राज्यांच्या नागरिकांनी सोशल मीडियावर असंतोष जाहीर के ...
मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २०१५मध्ये पुजारीने तक्रारदार यांच्याकडे क्लब सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. एसीबीने सापळा रचून पुजारीला लाच घेताना रंगेहात अटक केली. ...
Android trojans steal Facebook passwords: गुगल प्ले स्टोरवरील काही अँड्रॉइड अॅप्स तुमची फेसबुक आयडी आणि पासवर्ड तुमच्या न कळत चोरू शकतात. या अॅप्समध्ये फोटो एडिटिंग आणि फिटनेस अॅप्सचा देखील समावेश आहे. ...