लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीचे बनावट खाते उघडून भावानेच लाटले २७ कोटी रुपये - Marathi News | By opening a fake account of his sister, his brother looted Rs 27 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीचे बनावट खाते उघडून भावानेच लाटले २७ कोटी रुपये

Fraud Case : भावासह नऊ जणांवर गुन्हा : बॅंक व्यवस्थापकासह कर्मचारीही कटात सामील  ...

अविवाहित तरूणाची सर्वात मोठी फसवणूक; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, काय आहे प्रकरण? - Marathi News | Fake marriage gang busted wedding cheat money man woman police arrested in madhya-pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविवाहित तरूणाची सर्वात मोठी फसवणूक; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, काय आहे प्रकरण?

जबलपूरच्या गोलबाजार परिसरात रजनीने मुलगी अंजली आणि तिचा भाऊ विकास तिवारी यांची भेट जयप्रकाशसोबत करून दिली. ...

सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पतसंस्थेत नियम धाब्यावर बसवून दिली कोट़्यावधींची कर्जे - Marathi News | Billions of bogus loans given by Saras Urban Co-op Credit Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पतसंस्थेत नियम धाब्यावर बसवून दिली कोट़्यावधींची कर्जे

तक्रारीचा तपास सुरू करायचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश ...

सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी - Marathi News | Stunted limbs in a river that overflows; Jumped intoxicated | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी

Stunt Case : दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. ...

कुऱ्हाडीनं गळा कापला अन् शीर हातात घेऊन गावभर फिरला; क्रूर दृश्य पाहून संपूर्ण जिल्हा हादरला - Marathi News | Chhattisgarh Youth Beheads Man, Walks 20 km With Severed Head to Show ‘Daring Act’ to Villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुऱ्हाडीनं गळा कापला अन् शीर हातात घेऊन गावभर फिरला; क्रूर दृश्य पाहून संपूर्ण जिल्हा हादरला

खून करून गुन्हेगार तोंडात गुटखा चघळत होता तसेच जोरजोरात हसत होता असं गावकऱ्यांनी सांगितले. ...

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Rape case of deaf and dumb girl; The accused was finally arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक 

Rape case of deaf and dumb girl : या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. ...

बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Terror of Deputy Sarpanch and Sarpanch's husband sword in Babhulgaon; Assault on three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला

ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व महिला सरपंच यांचे पतीसहित नऊ जणांच्या टोळक्याने हातात तलवारी नाचवत गावात दहशत निर्माण केली ...

Shocking! कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीला विकलं, नकार दिला तर तिला विहिरीत फेकलं.... - Marathi News | MP : Husband sold his wife for money in Guna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीला विकलं, नकार दिला तर तिला विहिरीत फेकलं....

हा सगळा प्रकार एका प्रथेच्या नावाखाली झाला. या प्रथेत तशी तर पत्नी आपल्या मर्जीने पतीला सोडते. पण या केसमध्ये प्रथेच्या आड पतीनेच पत्नीला विकलं होतं. ...

धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू  - Marathi News | Shocking! An old man fell from the terrace of a 7-storey building and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू 

An old man fell from the terrace : बोरिवली संक्रमण शिबिर येथील प्रकार ...