लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन चिमुकल्यांना कवेत घेऊन आईनं १९ व्या मजल्यावरुन उडी मारली; कारण ऐकून धक्का बसेल - Marathi News | Olga Zharkova who Mother jumped from building with 2 children's; all 3 are died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ चिमुरड्यांसह आईनं १९ व्या मजल्यावरुन मारली उडी; कारण ऐकून धक्का बसेल

१९० फूट उंचावरुन खाली पडताच ओल्गा जारकोवा आणि ३ वर्षाची दोन मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ...

Burning Bike In Mumbai Kurla : मुंबईत 'बर्निंग बाईक'! पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक - Marathi News | Mumbai Kurla Nehru Nagar some bikes got fire in parking at Nehrunagar in Kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'बर्निंग बाईक'! पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 16 फायर इंजिन्स आणि 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. ...

Crime News: Yavatmalमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या, शस्राने भोसकले, मरेपर्यंत मारले  - Marathi News | Crime News: Two Murder in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या, शस्राने भोसकले, मरेपर्यंत मारले 

Crime News: यवतमाळ शहरातील आर्णी रोड मार्गावर जुन्या वादातून दोघांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. ...

Crime News: धक्कादायक! वडील आणि कुटुंबीयांनी वेश्याव्यवसायात ढकलले, अल्पवयीन मुलीवर २८ जणांनी अत्याचार केले, आरोपींमध्ये काही नेत्यांचाही समावेश - Marathi News | Crime News: Shocking! Father and family push into prostitution, minor girl raped by 28 people, accused include some leaders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील आणि कुटुंबीयांनी वेश्याव्यवसायात ढकलले, अल्पवयीन मुलीवर २८ जणांनी अत्याचार केले

Crime News: उत्तर प्रदेशमधील ललितपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने जिल्ह्यातील २८ जणांवर बलात्काराचा (Rape Case) आरोप केला आहे. मुलीने आरोप केलेल्या व्यक्तींमध्ये तिचे वडील, नातेवाईकांसह काही बड्या राजकारण्यांचाही समावेश आहे. ...

फैजपूरच्या तत्कालीन उप अधीक्षकांवरील आरोपाच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Court orders inquiry into allegations against then Deputy Superintendent of Faizpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फैजपूरच्या तत्कालीन उप अधीक्षकांवरील आरोपाच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश

तरुणीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस मदत केल्याची तक्रार ...

मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण - Marathi News | Police enter into a woman's house in the middle of the night and raped her; Beaten by family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण

Rape Case : हा धक्कादायक प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे.  ...

१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक - Marathi News | Raped a 15-year-old girl and made her pregnant; Incident in Jawahar, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक

सोमवारी एका व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले - Marathi News | The trap on me is completely fabricated, so the court released me immediately. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले

The ACP trap on me is completely fabricated : न्यायालयाला खात्री पटल्यानंतर ACP सुजाता पाटील यांना जामीन मिळाला. ...

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते  - Marathi News | Nepal Bus Accident: Bus crashes into river, 28 killed; passengers returning from India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते 

Nepal Bus Accident: जखमींपैकी 14 जणांना हेलिकॉप्टरद्वारे नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक हे विद्यार्थी आणि मजूर आहेत. हे सारे सणासाठी भारतातून परतले होते. ...