लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायवर - Marathi News | Unable to pay for the expenses, the son stabbed the mother in the abdomen with a screw driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायवर

Son murdered mother : नेहमीप्रमाणे त्याने सोमवारी दुपारी देखील उर्मिलाकडे पैशाची मागणी केली.ते देण्यास तीने नकार दिला.यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. ...

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल! - Marathi News | Madhya Pradesh : Bride was refusing to have physical relationship after marriage angry husband killed her in Ratlam/ | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली. ...

बाबो! कारमधून नेत होते चक्क सोन्याची होडी; तस्करीचा फंडा पाहून पोलीस चक्रावले - Marathi News | gold smuggling in prayagraj five youths arrested with one and half kg of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! कारमधून नेत होते चक्क सोन्याची होडी; तस्करीचा फंडा पाहून पोलीस चक्रावले

पोलिसांनी ५ तरुणांना ठोकल्या बेड्या; अधिक तपास सुरू ...

दुर्दैवी! २ वर्षीय चिमुकलीला कारमध्येच विसरून महिला निघून गेली; ७ तासानंतर जेव्हा परतली तेव्हा... - Marathi News | leaving a 2-year-old child in a hot car for several hours, resulting in her death. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्दैवी! २ वर्षीय चिमुकलीला कारमध्येच विसरून महिला निघून गेली; ७ तासानंतर जेव्हा परतली तेव्हा...

फ्लोरिडाच्या ४३ वर्षीय जुआना पेरेज डोमिंगो हिला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ...

कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; वाकोल्यात पोलिसाची आत्महत्या - Marathi News | Rotten body found; Police commit suicide in vakola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; वाकोल्यात पोलिसाची आत्महत्या

Police Committed Suicide : प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आला. ...

Video : थरारक! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार - Marathi News | Video: Thrill! At Borivali, sword attack on lawyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : थरारक! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार

Sword Attacke on Advocate : याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ...

शेकापचे चेंबूर येथे रास्ता रोको आंदोलन; चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी - Marathi News | Shetkari kamgar paksh's Rasta Roko andolan; Police taken in custody of some protestors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेकापचे चेंबूर येथे रास्ता रोको आंदोलन; चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी

Rasta Roko : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच, तीन दुचाकी, एका कार चोरीला - Marathi News | Pimpri vehicle theft season continues, three two-wheelers, one car stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच, तीन दुचाकी, एका कार चोरीला

शहरात रविवारी वाहनचोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. भोसरी, वाकड परिसरातून भरदिवसा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. ...

खळबळजनक! दोन्ही चिमुकल्यांची गळा दाबून हत्या करून आईची आत्महत्या; मन सुन्न करणारी घटना - Marathi News | up ghaziabad loni women killed her children and committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दोन्ही चिमुकल्यांची गळा दाबून हत्या करून आईची आत्महत्या; मन सुन्न करणारी घटना

Crime News : महिलेने आपल्या पाच वर्षांच्या लेकीचा आणि दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून जीव घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  ...