चिकन लॉलीपॉपची प्लेट हॉटेलच्या बाहेर न दिल्याच्या रागातून प्रशांत पुजारी (३८, रा. कळवा, ठाणे) या हॉटेल चालकावर चाकूने खूनी हल्ला करणाºया अशोक मरसाळे याला राबोडी पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी शुक्रवा ...
पुणे : बेकायदेशीरित्या तब्बल १० लाखांच्या चरसची तस्करी करणाऱ्या एकाला खडकी बाजार येथून पकडल्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने ... ...
मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे. ...
एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे. ...
NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती. ...