लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mumbai Drug Case: ड्रग्स प्रकरणात Bollywood मधील या कलाकारांकडून Sameer Wankhede यांनी उकळले कोट्यवधी रुपये, NCB अधिकाऱ्याच्या त्या निनावी पत्रात नावानिशी उल्लेख - Marathi News | Mumbai Drug Case: Billions of rupees embezzled by Sameer Wankhede from these Bollywood actors in drug case, name mentioned in the anonymous letter of the NCB official | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या कलाकारांकडून समीर वानखेडेंनी उकळले कोट्यवधी रुपये, त्या निनावी पत्रात नावानिशी उल्लेख

Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी Bollywoodमधील काही कलाकारांना ड्रग्सच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप NCBच्या अधिकाऱ्याने Nawab Malik यांना पाठवलेल्या पत्रामधून करण्यात आला आहे. ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंबाबत मोठा दावा; ड्रग्ज कारवाई करताना कसं रचलं जातं षडयंत्र? - Marathi News | Mumbai Drugs Case: Big claim about Sameer Wankhede by Nawab Malik, over action against bollywood artist | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज छापेमारी करताना कसं रचलं जातं षडयंत्र?; वानखेडेंबाबत मोठा दावा

NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निनावी पत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन जाहीर करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. ...

Aryan Khan And Ananya Panday: आर्यन खानने अनन्या पांडेकडून अरेंज केला गांजा! मित्रांना NCB ची भीती घातली; नवीन चॅटमधून खुलासा - Marathi News | mumbai cruise drugs case screenshots of whatsapp chats between aryan khan and ananya panday | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानने अनन्या पांडेकडून अरेंज केला गांजा! मित्रांना NCB ची भीती घातली; नवीन चॅटमधून खुलासा

Mumbai Cruise Aryan Khan Drugs Case: आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील एक नवीन चॅट समोर आले आहे. ...

Mumbai Drugs Case: हस्तकांकडून ड्रग्सची खरेदी, बनावट खटले, Sameer Wankhede यांच्यावर गंभीर आरोप, एनसीबीच्य़ा अधिकाऱ्याने Nawab Malik यांना पाठवलेल्या निनावी पत्रात या अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख - Marathi News | Mumbai Drugs Case: Drug purchase from peddlers, fake cases, serious allegations against Sameer Wankhede, an anonymous letter sent by the NCB officer to Nawab Malik also mentioned the names of these officers. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हस्तकांकडून ड्रग्सची खरेदी, बनावट खटले, निनावी पत्रात वानखेडेंसह या अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख

Mumbai Drugs Case: NCBच्या मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने समीर वानखेडेंविरोधात पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी प्रसिद्ध करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात महिला वकिलाचीही तक्रार; खंडणी वसुलीवर FIR दाखल करण्याची मागणी - Marathi News | Lawyer Sudha Dwivedi file complaint against NCB's Sameer Wankhede for extortion in Aryan khan Cruise Raid Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंविरोधात महिला वकिलाचीही तक्रार; खंडणी वसुलीवर FIR दाखल करण्याची मागणी

Sameer Wankhede in Trouble: मुंबई पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की आम्हाला तक्रार मिळाली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.  ...

Aryan Khan Drug Case: नवा गौप्यस्फोट! भाजपा नेत्याचं 'स्टिंग ऑपरेशन', प्रभाकर साईलनं पैशांसाठी केले वानखेडेंवर खोटे आरोप? - Marathi News | Aryan khan drug case bjp leader mohit kamboj posted sting video questions raised on prabhakar sail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा गौप्यस्फोट! भाजपा नेत्याचं 'स्टिंग ऑपरेशन', प्रभाकर साईलनं पैशांसाठी केले वानखेडेंवर खोटे आरोप?

Aryan Khan Drug Case: भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. ...

Aryan Khan Drugs Case: फरार किरण गोसावीही म्हणतोय माझ्या जिवाला धोका, वृत्तवाहिन्यांना मुलाखतीचा सपाटा, लखनौमध्ये शरण येण्याची दर्शवली तयारी - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Fugitive Kiran Gosavi also says that my life is in danger pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरार किरण गोसावीही म्हणतोय माझ्या जिवाला धोका, वृत्तवाहिन्यांना मुलाखतीचा सपाटा

Aryan Khan Drugs Case: एनसीबीच्या कारवाईवेळी गोसावी एखाद्या अधिकाऱ्यांच्या थाटात आर्यन खानच्या दंडाला धरून कार्यालयात नेत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला पंच केल्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला. ...

Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा - कनिष्क जयंत - Marathi News | Aryan Khan Drugs Case: File a case against six people including Wankhede - Kanishka Jayant pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'समीर वानखेडेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा'

Aryan Khan Drugs Case: ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. ...

Aryan Khan: आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी लखनऊला सरेंडर होणार?, पण... - Marathi News | Aryan Khan: Witness in Aryan Khan case Kiran Gosavi will surrender to Lucknow but UP Police Denied | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन प्रकरणात वेगळं वळण; गोसावी लखनऊला सरेंडर करणार?, पण...  

Mumbai Cruise Rave Party: गोसावी निगडित सूत्रांनी एक ऑडिओ क्लीप जारी केली आहे. ज्यात गोसावी उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधत आहे. ...