लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जलपरी' बोटिवर पाकिस्तानी सैनिकांनी केला गोळीबार, एक तरुण जागीच ठार - Marathi News | A young man was killed on the spot when Pakistani soldiers opened fire on a mermaid boat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जलपरी' बोटिवर पाकिस्तानी सैनिकांनी केला गोळीबार, एक तरुण जागीच ठार

Firing Case : श्रीधर हा मागील तीन महिन्यापासून गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई ह्यांच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ...

अनिल देशमुखांना हायकोर्टाचा झटका, पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी - Marathi News | High Court slaps Anil Deshmukh, ED remanded till November 12 in case of extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना हायकोर्टाचा झटका, पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी

देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. ...

पिंपरीत दोनशे वाहने चोरणारे अटकेत; २ महिन्यात ४५० सीसीटीव्ही तपासून केली गुन्हयाची उकल - Marathi News | Two hundred vehicle thieves arrested in Pimpri 450 CCTVs checked in 2 months to solve the crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दोनशे वाहने चोरणारे अटकेत; २ महिन्यात ४५० सीसीटीव्ही तपासून केली गुन्हयाची उकल

आरोपीकडून तब्बल ३६ लाख रुपयांच्या ५१ दुचाकी हस्तगत केल्या ...

विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप - Marathi News | 40 deaths in Bihar due to poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप

आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे. ...

संतापजनक! न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने वृद्धाला बेदम मारहाण; 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Crime News bihar person was beaten to death by owners of hand pump for drinking water in salempur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने वृद्धाला बेदम मारहाण; 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Crime News : एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ...

दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार - Marathi News | sand in the ravine a mound of action on soil subsidence 32 lakh will be confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार

खोरच्या परिसरात नेहमीच माती व वाळू उपसा करण्यात येत असतो. कारवाई केली पैसे भरले की मशीन सुटले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते ...

'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला  - Marathi News | nephew came to celebrate diwali at maternal uncle house brother of four sisters died on day of bhai dooj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला 

Crime News : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाकडे आलेल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून - Marathi News | Called by showing the lure of the sandboa snake, the murder of a former soldier of Kolhapur district in Buldana district, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून

Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बु. येथील अनिल आनंदा निकम व त्याचा सोबती माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील या दोघांना पवार नामक व्यक्तीने दोन ताेंडी साप देण्याच्या बहाण्याने नांदुरा येथे बोलावले ...

धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटलं; 2 कोटी आणि 50 लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | Crime News delhi looted 25 crores after being scared of screwdriver house maid conspiracy placement agency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटलं; 2 कोटी आणि 50 लाखांचे दागिने केले लंपास

Crime News : एका व्यावसायिकाच्या पत्नीला धमकावून घरातून जवळपास दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 50 लाखांचे दागिने लुटण्यात आले आहेत. ...