लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार - Marathi News | A mind numbing event! 5 yrs baby, who was playing, was taken home by a man and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार

Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ...

पूनम पांडेला केसाला धरून डोकं भिंतीवर आपटून केली मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Grabbed Poonam Pandey's hair and hit her head on the wall; Report to police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूनम पांडेला केसाला धरून डोकं भिंतीवर आपटून केली मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार

Poonam Pandey : सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत असल्याचा राग मनात धरून सॅमने मारहाण केल्याचा आरोप पूनम पांडे हिने तक्रारीत केला आहे. ...

जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या - Marathi News | Young man commits suicide due to ransom from Germany gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या

Suicide Case : आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. ...

चाेरट्यांचा पाठलाग करताना पाेलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | police died while chasing robbers in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेरट्यांचा पाठलाग करताना पाेलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Police News : सहायक पाेलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण (५६ रा. लातूर) असे मयत पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...

ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसान भरपाईच्या दाव्यावर नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directs Nawab Malik to reply to Dnyandev Wankhede's defamation suit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसान भरपाईच्या दाव्यावर नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Bombay HC asks Nawab Malik to file reply in defamation case : ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी दिले.  ...

Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप - Marathi News | mumbai cruise drugs case updates ncb nawab malik phone tapping dubai call ram kadam bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासात आता दुबईची देखील एन्ट्री झाली आहे. ...

चौकशीत पकडली गेली तर म्हणाली पत्नी - पती मारत होता, मी पण लाथा मारल्या तर मृत्यू झाला... - Marathi News | MP : Wife kicked in husband stomach was actual death reason lady assured to out of police eye in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौकशीत पकडली गेली तर म्हणाली पत्नी - पती मारत होता, मी पण लाथा मारल्या तर मृत्यू झाला...

Madhya Pradesh Crime News : गुन्हेगार हा शेवटी पकडलाच जातो. भलेही त्याने गुन्हा करण्याची पद्धत इंटरनेटवर शोधली असू देत किंवा क्राइम पेट्रोलसारख्या सीरिअल बघून शोधली असावी. ...

MP मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: शिवसेना महिला नेत्यासह १० जणांना अटक - Marathi News | Sex racket exposed in MP: 10 arrested including Shiv Sena woman leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :MP मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: शिवसेना महिला नेत्यासह १० जणांना अटक

पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनुपमा तिवारी यांच्या घरावर छापेमारी केली. ...

धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | kullu himachal gramin bank kullu branch fraud by manager for online gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल

Bank manager online gambling : बँक मॅनेजरनेच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...