खोपट येथील मारुती मंदिरात चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी काढल्यानंतर नतमस्तक होऊन दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. ...
Electricity Robbery : उर्मी हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी हॉटेल चालक पुनीत शहा याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुसऱ्या सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती इंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले ...
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Wrestler Nisha Dahiya Murder : हल्ल्यानंतर अज्ञात गुंड घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात निशा आणि तिचा भाऊ सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई धनपती यांना गंभीर अवस्थेत रोहतक पीजीआयमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक ...
Dnyandev Wankhede Defamation Suit in HC : आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. ...