चित्रकूटच्या चर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती आणि इतर दोघांना न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. ...
Anil Deshmukh : दरदिवशी ८-९ तास चौकशी करून देशमुखांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला. ...
गाझियाबादच्या हाजीपूर परिसरातील एका गोदामात जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. ...
(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...
Anil Deshmukh in ED's custody: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दा ...