IAF Helicopter Crash : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत. ...
Crime News : तेराव्याचा कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दारू पिऊन रुद्र, प्रेम व त्यांच्या मित्रांनी धिंगाणा घालत मारामारी व चाकूने हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...
Deadbody Found :मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
एकूण १० पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच आरोपींकडून ११ हजार ४०० रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ३०० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ...
Coronavirus, Corona Vaccination: एका व्यक्तीने फेक कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते. ...
Crime News: मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून पोलीस ठाण्यामध्ये नेला. ...