लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Beed: माहेरी निघून जा म्हणत, महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी, पतीचाही सहभाग - Marathi News | Beed Crime: Woman shot by step-brother, husband also involved, saying 'go your home' | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: माहेरी निघून जा म्हणत, महिलेवर सवतीच्या भावाने झाडली गोळी, पतीचाही सहभाग

सुरुवातीला धमक्यांमुळे गंभीर जखमी महिलेने जबाब बदलला होता; पण आता तिने सत्य सांगितले आहे. ...

पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड - Marathi News | Abdominal nerves were severed, liver ruptured; Wife along with boyfriend brutally beat her husband! Daughter reveals mother's crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड

एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. ...

चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्... - Marathi News | robbers loot over rs 14 crore gold and rs 5 lakh cash from bank in Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

हेल्मेट घालून आलेल्या ५ दरोडेखोरांनी २० मिनिटांपेक्षा कमी वेळात एका स्मॉल फायनान्स बँकेतून तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त किमतीचं १४.८ किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड लुटली. ...

धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा - Marathi News | Ruckus among prisoners over distribution of ganja in Beed jail; Suresh Dhasa's activist Khokya Bhosale included in the Rada | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल ...

नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू - Marathi News | hapur mother killed her innocent chil after fight with husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

एका आईने तिच्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रिक्षाचालकाचे महिला अधिकाऱ्यासोबत आक्षेपार्ह कृत्य; मदतीस धावलेल्या पोलिसांनाही धक्काबुकी - Marathi News | Rickshaw driver commits offensive act with female officer; later beaten Police who rushed to help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकाचे महिला अधिकाऱ्यासोबत आक्षेपार्ह कृत्य; मदतीस धावलेल्या पोलिसांनाही धक्काबुकी

महिला अधिकाऱ्यासोबत रिक्षाचालकाचे आक्षेपार्ह कृत्य; शिवीगाळ करत बॅग, मोबाइल हिसकावला मदतीसाठी धावलेल्या वाहतूक पोलिसांसोबत धक्काबुक्की, चालान मशिन ओढून फेकले ...

जामिनावर सुटताच कुख्यात गुन्हेगार तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार; छत्रपती संभाजीनगरची घटना - Marathi News | Notorious criminal Teja shoots at girlfriend after being released on bail; Chhatrapati Sambhajinagar incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जामिनावर सुटताच कुख्यात गुन्हेगार तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार; छत्रपती संभाजीनगरची घटना

कारागृहातून बाहेर येताच अनेकांनी कुख्यात गुन्हेगार तेजाच्या स्वागताचे रील बनवले. सोशल मीडियावर त्याचे शस्त्रांसह पोस्ट करत स्वागताचे स्टेटस ठेवले. ...

यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई - Marathi News | Jammu-Kashmir: Raids at 8 places in Srinagar including Yasin Malik's house; Action taken in 35-year-old Sarla Bhatt murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई

Jammu-Kashmir: सरकारने १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचे खटले पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल! - Marathi News | "I want to get married, change religion"; pressured by boyfriend, harassed by family, frustrated young woman takes extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!

धर्म बदलण्याचा दबाव टाकणाऱ्या प्रियकरासोबतच त्याच्या कुटुंबाने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं. ...