लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण - Marathi News | Nikki bhati death case: Vipin family safe due to pen drive and doctor's statement; new twist again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण

आरोपीच्या कुटुंबाने जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आरोपीचे कुटुंब ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या संकुलात पोहोचले ...

'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द - Marathi News | MAT cancels transfer of 'that' female police inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द

भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. ...

Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला? - Marathi News | Bhakti Mayekar, a young woman from Ratnagiri, was murdered by her boyfriend Durvas Patil, police reached the accused with the help of mobile location | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?

Ratnagiri Crime News: मैत्रिणीकडे चालले आहे, असं सांगून घराबाहेर पडलेल्या रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेहच मिळाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, एका गोष्टीमुळे पोलीस दुर्वास पाटीलपर्यंत पोहोचले आणि हत्येचे गूढ उलगडले.  ...

पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेले असता त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा पोलिसांनी ही स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून गोळी झाडली ...

औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत - Marathi News | Drug dealer becomes 'drug peddler'; quits job and forms partnership with criminal, three arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत

एजन्सीद्वारे नशेसाठी औषधांचा पुरवठा, १२७० बाटल्या, ८८ गोळ्यांसह ८० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त ...

निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू; दहा महिन्यांनंतर डॉक्टरांवर गुन्हा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Pregnant woman dies due to negligence; Crime against doctors after ten months, what is the case? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू; दहा महिन्यांनंतर डॉक्टरांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?

घाटीच्या अहवालात डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा ठपका, सिडको पोलिसांकडून तपास सुरू ...

नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या - Marathi News | A young man from Paithankheda was stabbed to death by a newly-made friend over a minor dispute. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या

पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने गवतात फेकलेला चाकू हस्तगत केला. ...

कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक - Marathi News | Three thousand rupees bribe as reward for not taking action; Two policemen, two brokers arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सोयगावात कारवाई ...

छ. संभाजीनगरजवळ माजी नगरसेवकाच्या हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा, २४ जुगारी ताब्यात - Marathi News | Crime: Raid on gambling den in former corporator's hotel in Sawangi, 24 gamblers arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरजवळ माजी नगरसेवकाच्या हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा, २४ जुगारी ताब्यात

पोलिस अधीक्षकांच्या पथकाच्या कारवाईत १२ लाखांचा ऐवज जप्त ...