लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास - Marathi News | robbery in the temple in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास

सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ...

Pune Police: मृणाल शेवाळेसह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का, पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | mcoca against gang leader Sunny alias Mrinal Mohan Shewale and his accomplices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृणाल शेवाळेसह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का, पुणे पोलिसांची कारवाई

सनीने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळी बनवून स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत... ...

ताडदेवमध्ये माथेफिरुचा तरुणावर हल्ला; लोखंडी शस्त्राने नाकावर वार, रहिवाशांचा जीव धोक्यात - Marathi News | Mentally Disturb Person attacks a young man; A blow on the nose with an sharp weapon in tardeo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेवमध्ये माथेफिरुचा तरुणावर हल्ला; लोखंडी शस्त्राने नाकावर वार, रहिवाशांचा जीव धोक्यात

माथेफिरु मनीष लाड याच्यामुळे बने चाळीतील लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची भीती रहिवाशांनी पोलिसांकडे व्यक्त केली. ...

अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात - Marathi News | Murder of Vijay Dhume through immoral relationship Five people including a woman, were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासांत छडा लावून ५ जणांना ताब्यात घेतले ...

२० लाखांचे पाच कोटी करण्याचा लोभ अंगलट; महिलेला फसवणाऱ्या भोंदूसह अनेकांवर गुन्हा - Marathi News | Greed to make five crores of 20 lakhs; A crime against many including the impostor who cheated the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० लाखांचे पाच कोटी करण्याचा लोभ अंगलट; महिलेला फसवणाऱ्या भोंदूसह अनेकांवर गुन्हा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोंदू व त्याच्या साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार केली. ...

ॲप डाऊनलोड केले अन् बँक खाते रिकामे झाले; माजी सरपंचांची ५.३४ लाखांची फसवणूक - Marathi News | app downloaded and bank account emptied 5 34 lakh fraud of former sarpanch in jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ॲप डाऊनलोड केले अन् बँक खाते रिकामे झाले; माजी सरपंचांची ५.३४ लाखांची फसवणूक

जामखेड तालुक्यातील घटना ...

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चाकूर येथील घटना - Marathi News | farmer commits died incident at chakur latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चाकूर येथील घटना

याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

पत्नीच पसंत नसल्याने, अवघ्या सात महिन्यांतच संसाराचा काडीमोड! पतीसह सासू, सासरे करायचे छळ - Marathi News | wife did not like it in just seven months the divorced mother in law and father in law torture with husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीच पसंत नसल्याने, अवघ्या सात महिन्यांतच संसाराचा काडीमोड! पतीसह सासू, सासरे करायचे छळ

वडिलांनी कर्ज काढून लग्न लावले ...

जेवणासाठी पैसे न दिल्याने जळगावात तरुणाच्या पोटात भोसकला चॉपर; तरुण गंभीर जखमी - Marathi News | chopper stabbed a young man in the stomach in jalgaon for not paying for food young seriously injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेवणासाठी पैसे न दिल्याने जळगावात तरुणाच्या पोटात भोसकला चॉपर; तरुण गंभीर जखमी

दोघांना घेतले ताब्यात ...