लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंगने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीत विकली - Marathi News | Lohit Singh head of AS Traders sold a diamond ring worth one crore in Sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंगने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीत विकली

तपासात फॉरेन्सिक ऑडिटरची मदत घेणार ...

आरशामागे 'सीक्रेट' रुम, कोट्यवधी रोकड अन् भरपूर सोनं; IT अधिकारी पैसे मोजून थकले - Marathi News | Income Tax Department is raiding three dozen locations of Mayur Group, 3 crore cash, 3 crore gold detained | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आरशामागे 'सीक्रेट' रुम, कोट्यवधी रोकड अन् भरपूर सोनं; IT अधिकारी पैसे मोजून थकले

गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर... - Marathi News | from gurugram to mp accused of case 3 year old girl walked 400 km to escape from police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर...

आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही ...

साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडली; मौल्यवान वस्तू चोरीला - Marathi News | The store room of Saibaba temple was broken in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडली; मौल्यवान वस्तू चोरीला

पोलिसांकडून तपास सुरू; दीड लाखाच्या चांदीच्या वस्तू चोरीला ...

"...नाहीतर तुम्हाला भस्म करेन"; कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या युवकांचा लैंगिक छळ - Marathi News | astrologer arrested for raping two minors in kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"...नाहीतर तुम्हाला भस्म करेन"; कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या युवकांचा लैंगिक छळ

अटक केलेल्या आरोपी युवकांचा पोलिसांनी जबाब घेतला त्यात धक्कादायक खुलासा झाला ...

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव सांगत दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक - Marathi News | 1.5 lakh online fraud of a doctor by giving the name of a retired officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव सांगत दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

फर्निचर देण्याचे दाखविले आमिष... ...

भरधाव वाहनाच्या धडकेत CRPF जवान ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | CRPF jawan killed in collision with speeding vehicle in latur; A case has been registered against the driver | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वाहनाच्या धडकेत CRPF जवान ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सीआरपीएफच्या ४१ वर्षीय जवानाला अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली ...

लातूरमध्ये सात लाखांची घरफाेडी; १६ ताेळे दागिन्यासह राेकड लंपास - Marathi News | 7 lakh house robbery in latur with 16 tola gold ornaments | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये सात लाखांची घरफाेडी; १६ ताेळे दागिन्यासह राेकड लंपास

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

अवैध बायोडिझलप्रकरणी मलकापुरात गुन्हे दाखल - Marathi News | case has been filed in malkapur regarding illegal biodiesel | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध बायोडिझलप्रकरणी मलकापुरात गुन्हे दाखल

लोकमतने बायोडिझेलची विक्री होत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत ७ सप्टेंबर रोजी प्रशासनाने धाडी टाकल्या होत्या. ...