लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अबु आझमी, विनायक ग्रुपवरील आयकरच्या छाप्यात घबाड मिळाले; 100 कोटींची बेनामी संपत्ती... - Marathi News | Income tax raid on Abu Azmi, vinayak group gets panicky; 100 crore benami, illegal assets found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबु आझमी, विनायक ग्रुपवरील आयकरच्या छाप्यात घबाड मिळाले; 100 कोटींची बेनामी संपत्ती...

मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली आहेत. ...

मुलीचा विनयभंग भोवला, आरोपीस कारावास ठोठावला - Marathi News | The girl was molested, the accused was jailed in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुलीचा विनयभंग भोवला, आरोपीस कारावास ठोठावला

हा निर्वाळा प्रथमश्रेणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला. ...

डिक्कीतून लांबविली पावणे दोन लाखाची रोकड; साक्री येथील घटना, चोरीचा गुन्हा दाखल - Marathi News | Two lakh cash to be extended from Dikki; Incident at Sakri, case of theft registered | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डिक्कीतून लांबविली पावणे दोन लाखाची रोकड; साक्री येथील घटना, चोरीचा गुन्हा दाखल

जिभाऊ हाबा मारनर (वय ५०, रा. पेरेजपूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. ...

दिराने घरात घुसून केला विनयभंग; माहेरी गेलेल्या महिलेला झाली मारहाण - Marathi News | In Jalgaon, husband molested his sister-in-law with his brother, a case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिराने घरात घुसून केला विनयभंग; माहेरी गेलेल्या महिलेला झाली मारहाण

जळगावातील माहेर असलेल्या तरुणीचे २००७ मध्ये पंजाबमधील तरुणाशी लग्न झाले. ...

मुझे छुट्टा चाहिए...म्हणत लुबाडले; युनियन बँकेच्या बोरिवली शाखेतीला प्रकार - Marathi News | A person was robbed in Borivali area on the pretext of spare money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुझे छुट्टा चाहिए...म्हणत लुबाडले; युनियन बँकेच्या बोरिवली शाखेतीला प्रकार

या विरोधात बोरिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ...

विमानात प्रवाशावर लघुशंका केली तर कठोर कारवाई, रेल्वेने तरुणाला सोडून दिले; वैज्ञानिक दाम्पत्य नाराज - Marathi News | If a passenger is suspected in the plane, strict action will be taken, the railway will let the young man go, Madhya Pradesh News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात प्रवाशावर लघुशंका केली तर कठोर कारवाई, रेल्वेने तरुणाला सोडून दिले; वैज्ञानिक दाम्पत्य नाराज

गेल्या काही काळापासून असे प्रकार विमानांमध्ये घडत आहेत. परंतू, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ...

मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट - Marathi News | Twine bomb exploded in Malegaon when Jawan's show was on, panic in the theater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

जवान सिनेमाचा शो सुरू असताना मालेगाव शहरातील कमलदीप थेअटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी अतिउत्साह दाखवला. ...

पेरू बदलून दिला नाही म्हणून ग्राहकाने फेरीवाल्याचे डोके फोडले - Marathi News | The customer smashed the hawker's head for not replacing the guava | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेरू बदलून दिला नाही म्हणून ग्राहकाने फेरीवाल्याचे डोके फोडले

मीरारोड - ग्राहकास पेरू बदलून देण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्याच्या डोक्यात लोखंडी वजनमाप मारून जखमी करणाऱ्या ग्राहक विरुद्ध काशीमीरा पोलिसांनी ... ...

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: '...अन्यथा गृहमंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार' - Marathi News | Ashwini Bidre murder case: otherwise will file petition against Home Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्विनी बिद्रे खून प्रकरण: '...अन्यथा गृहमंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार'

विशेष सरकारी वकील घरत यांचे मानधन थकले ...