शहर व परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची काही महिन्यांपुर्वी स्थापना केली आहे. ...
आपल्या बहीणीची ही अवस्था पाहून अल्पवयीन असलेल्या भावाने वकील होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई न केल्याने या कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला होता. ...