शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक... नात्याला काळिमा...! अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करत होता बाप, आईनं तयार केला VIDEO अन् मग… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 01:49 IST

...मग पतीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिने एक योजना आखली आणि त्याच्यावर गुपचूप पाळत ठेवण्यास सुरुवात केली.

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक आणि अक्षरशः माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका धाडसी आईने आपल्याच पतीला आपल्याच चिमुकली सोबत अश्लिल कृत्य करताना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पीडित चिमुकली केवळ अडीच वर्षांची आहे.

पत्नीला आधीच होता संशय -गेल्या काही दिवसांपासूनच चिमुकलीच्या आईला आरोपी पती आलमच्या हालचालींसंदर्भात संशय होता. तो आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचे करत असल्याचे तिला जाणवत होते. मग पतीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिने एक योजना आखली आणि त्याच्यावर गुपचूप पाळत ठेवण्यास सुरुवात केली.

एक दिवस, जेव्हा आलम आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करत होता, तेव्हा चिमुकलीच्या आईने आरडाओरड न करता, अत्यंत धाडसाने आपल्या मोबाईलमध्ये पतिचे संपूर्ण कृत्य कैद केले. व्हिडिओ तयार केल्यानंतर, या धाडसी आईने आपल्या मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांत तक्रार केली. आता हाच व्हिडिओ नराधम बापाविरोधात सर्वात भक्कम पुरावा ठरला आहे. 

कठोर कारवाई केली जाणार -या तक्रारीची दखल घेत खोडा पोलिसांनी तत्काळ आरोपी पिता आलम याला ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा एक अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणUttar Pradeshउत्तर प्रदेश