शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:55 IST

कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर - नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगभग सुरू असताना कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-3, कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे 100 फुटी रुंदीकरण झाले आहे. मात्र, काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने रस्त्याची पुनर्बांधणी रखडली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक इसम (एमएच 05, डीव्ही 2657) क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरून सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकी वाहनाला अनिल-अशोक चित्रपटगृहासमोर जोरदार धडक दिली. धडकेत इसम ट्रकखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्यवर्ती पोलीस घटनेच्या ठिकाणी पोहचले असून मयत इसमाची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसambernathअंबरनाथ